Today : 08:08:2020


भारतीय जनता पार्टी तर्फे गुजरात आणि हिमाचल प्रदेश मध्ये झालेल्या दनदनीत विजया बद्दल लाडू वाटप

अतुल कोल्हे, भद्रवती (वरोरा) :-  वरोरा शहरात भारतीय जनता पार्टी तर्फे आंम्बेडकर चौक येथे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यान कडून विजयोत्सव साजरा करण्यात आला, या प्रसंगी सर्वानी नारेबाजी करून, फटाके फोडून, जनतेला लाडू वाटुन मोठ्या जल्लोशात विजयोसव साजरा केला. या प्रसंगी माजी मंत्री मा.संजयजी देवतळे, नगराध्यक्ष अहेतेशामजी अली, नगरसेवक तथा जिल्हा उपाध्यक्ष भा.ज.प. बाबासाहेब भागडे जी, नियोजन व विकास सभापती अनिल साकरीया, बांधकाम सभापती अक्षय भिवदरे, नगरसेवक दिलीप घोरपडे, डा.गुनानंद दुर्गे, पाणी पुरवठा सभापती सौ.दिपाली टिपले, महिला व बालकल्याण सभापती सौ.ममता मरसकोल्हे, नगरसेविका सौ.सुनीता काकडे, सौ.रेखाताई समर्थ, सौ.सरला तेला, सौ.मनीषा मेश्राम, सोबतच माजी नगराध्यक्ष विनोद लोहकरे, शंभूनाथ वरघने, जगदीश तोटावार, शहर महा मंत्री मधुकर ठाकरे, महामंत्री विलास गैनेवार, जिल्हा उपाध्यक्ष यु.मोर्चा देविदास ताजने, शहर अध्यक्ष यु.मोर्चा-महेश श्रीरंग, रवि कष्टी, विजय मोकाशी, विठ्ल लेडे, विलास दरापुरकर, राजू दोडके, उमेश शर्मा, गोपाल वर्मा, किशोर टिपले, भरत तेला, परसराम मरसकोल्हे, कविश्वर मेश्राम, सुनील समर्थे, निळकंठ काकडे, गोपाल कातोरे, सचिन चुटे, बापू नौकरकार, संजय राम, युवा मोर्चा अध्यक्ष ग्रामीण सूरज धात्रक, शुभम नरडे, दिपक जिवतोड़े, सलिम शेख, अध्यक्ष महिला आघाडी सौ.निम्बाडकर ताई, शहर अध्यक्ष महिला मोर्चा सौ.किर्ति कातोरे, सौ.मत्ते ताई, सौ.सायरा शेख, सौ.ज्योती किटे, सौ.छाया चौव्हान, भारतीय जनता पार्टी तालुका आणि शहर, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी आशा  बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकरत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम राबवीन्यात आला. 
News - Chandrapur | Posted : 2017-12-19


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण

2018-01-09 | News | Chandrapur