Today : 08:08:2020


चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने पाच मुलांना विषबाधा (नांदगाव येथील घटना)

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :- सिंदेवाही तालुक्यातील नांदगाव येथील शाळकरी मुलांनी सकाळच्या सुमारास चंद्रज्योतीचे बिया खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना घडली असून पाच शाळकरी मुलांना विषबाधा झाली असल्याचे आढळून आल्याने त्यांचा चंद्रपूर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. प्रकृर्ती धोक्याबाहेर असल्याची माहिती विदर्भ टाईम न्युजला मिळाली आहे.
     तसेच नांदगावातील शाळकरी मुलांनी सकाळच्या सुमारास चंद्रज्योतीचे बिया खाल्ल्याने पाच मुलांना विषबाधा झाली असून ते जिल्हा परिषद शाळेत शिकत होते. त्यात विषबाधा झालेली मुले बिकेस कृष्णा चांदेकर (११), लोचन नरेश चांदेकर (८), लिलाधर संजय सोनवाने (११) हे विदयार्थी शाळेत आलेले नव्हते. तर दोन विदयार्थी ध्रुप सुखदेव चांदेकर (८), रोहीत रामचंद्र परसरामे (११) हे विदयार्थी शाळेत आलेले होते. असे मुख्याध्यापक सरिता गज्जलवार यांनी सांगितले. घरी असतांना दुपारनंतर या मुलांना प्रकृतीबाबत  शंका वाटल्याने चंद्रपूर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांचेवर उपचार करण्यात आले असून प्रकृर्ती धोक्याबाहेर असल्याची माहीती मिळाली आहे.




News - Chandrapur | Posted : 2017-12-19


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli



















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































पंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिव