Today : 06:12:2019


कोटा पोचमपल्ली येथे सिमेंट कांक्रिट रस्त्याचे भूमिपूजन जि.प.महिला व बाल कल्याण सभापती जयसुधा जनगाम यांच्या हस्ते संपन्न

प्रतिनिधी, सिरोंचा :-  सिरोंचा तालुक्यातील गर्कापेटा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोटा पोचमपल्ली येथे दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मंजूर सिमेंट 
कांक्रिट रस्त्याचे भूमिपूजन आज जि. प.महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा बानय्या जनगाम यांच्या हस्ते करण्यात आला. या भूमिपूजन कार्यक्रमाला पोलीस पाटील लच्चन्ना बचलकुरा, आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, सिरोंचाचे माजी उपसरपंच रवी सल्लम, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कुम्मरी सडवली, श्रीशैलम मोरला, गणेश बचलकुरा, समय्या मारबोईंना, दुर्गम शंकर, देब्बा स्वामी, पागे राजम, कोरते बिमय्या,  कोरते बक्कय्या, तलांडी मल्लय्या, हेमा आशन्ना, तलांडी बतकय्याआदी उपस्तित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-12-19


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
नेरी, पंकज रणदिवे :-
  ग्राम पंचायत नेरी अंतर्गत १४ वे वित्त आयोग अंतर्गत सिमेंट काँक्रीट रोडचे भूमिपूजन दिन..