Today : 07:08:2020


सावली येथे रस्त्याचे बांधकाम कासवगतीने सुरु (निकृष्ठ दर्जाच्या कामावर नगर पंचायत चे कोणतेही आक्षेप नाही)

योगेश रामटेके, सावली :- अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निधीतून २ कोटी चे निधी सावलीच्या विकास कामासाठी मिळालेली होती तसेच सावली येथील नागसेन कॉलनीस सिमेंट कांक्रीत रस्ता व गट्टू लावण्याचे काम ठेकेदारा मार्फत करण्यात आले, मात्र २ वर्षाचा कालावधीत लोटून गेल्या नंतर हे बांधकाम पूर्ण करण्यात आले.  यात रोडलगत गट्टू लावण्याचे काम सुद्धा होते पण ते सुद्धा कासवगतीने व ठेकेदाराच्या मनमानी कारभाराने होत होते. 
     त्यामुळे नागरिकांना याचा  नाहक त्रास सहन करावा लागला, काही कालावधी पूर्वी सर्च टिव्हीवर याची बातमी प्रकाशित होताच ठेकेदाराने जलद गतीने कामात रोड लागत गिट्टी टाकण्याचे काम केले हे फक्त प्रशासनाला वेळेपूर्ती देण्यासाठीच काम झाले, पण रोड लगतच्या अतिक्रमण न हटविता आणि रोड लगतचा कचरा न काढता गिट्टी टाकण्याचे काम सुरु आहे. तसेच नगर पंचायत या कामात कोणत्याही सूचना किंवा अटी देऊन काम पाहिजे ताशा स्तिथीत झालेले नाही.  स्थानिकांकडून या कामाची चौकशी संबंधीत विभागाने करून लवकरात लवकर काम पूर्ण करावे अशी नागसेन कॉलनी येथील स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे. 
News - Chandrapur | Posted : 2017-12-19


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत