Today : 04:08:2020


श्री ज्ञानेश महाविदयालयात वाचन संस्कृतीवर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :- नवरगाव येथील श्री ज्ञानेश महाविदयालय येथे दिनांक २२ डिसेम्बर २०१७ व २३ डिसेम्बर २०१७ रोजी मराठी विभागाच्या वतीने "अभिरूची आणि बदलता वाचकवर्ग " या विषयावर विदयापीठ अनुदान आयोगाच्या सहयोगाने दोन दिवसीय रास्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच चर्चासत्राचे उद्घाटन शुक्रवार २२ डिसेंबर रोजी गोंडवाना विदयापीठाचे कुलगुरु डॉ.एन.व्हि. कल्याणकर हे करणार असून,शिवाजी विदयापीठ कोल्हापूरच्या मराठी विभागागाचे प्रमुख व मराठीतील सुप्रसिद्ध कांदबरीकार डॉ.राजन गवस हे बिजभाषण करणार असून.या राष्टीय चर्चासत्राच्या कार्यक्रमात विविध विदयापीठातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
News - Chandrapur | Posted : 2017-12-19


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
नेरी, पंकज रणदिवे :-
  ग्राम पंचायत नेरी अंतर्गत १४ वे वित्त आयोग अंतर्गत सिमेंट काँक्रीट