Today : 08:08:2020


मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात सिकलसेल्स साप्ताहिक दिन साजरा

दिपक सुनतकर, अहेरी :- गडचिरोली जिल्यात सध्या स्तिथीत सिकलसेल्स दिन विविध ठिकाणी साजरा करण्यात येत आहे, अहेरी येथील वांगेपल्ली मधील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात मोबाईल मेडिकल पायथॉलॉजी युनिट (उपजिल्हा रुग्णालय अहेरी व राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम पथकाद्वारे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले. 
     वसतिगृहाचे अधिक्षिका अनिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालयातील डॉ अनुपमा बिश्वास यांनी वसतिगृहातील ६१ मुलींचे आरोग्य तपासणी केली या मध्ये काही किरकोळ आजारी रुग्णावर औषधोपचार सुद्धा करण्यात आले. यावेळी तपासणी दरम्यान हिमोग्लोबिन तपासणी, लिव्हर फेक्शन तपासणी, किडनी फेक्शन तपासणी, रक्तगट तपासणी, थायराइट तपासणी, टाइफाईड तपासणी, मलेरिया तपासणी, सिकलसेल्स तपासणी सारख्या विविध तपासणी करण्यात आले. 
     यावेळी १२ सिकलसेल्स ग्रस्त १ मलेरिया आणि २ टाईफाईड रुग्ण आढळून आले त्यांना उपचाराकरिता अहेरी रुग्णालयात नेण्यात आले. तसेच राष्ट्रीय केशर स्वास्थ कार्यक्रमामध्ये मनीष कांचनवार यांनी सिकलसेल्स आणि किशोर वयीन मुलींचे शारीरिक व मानसिक विकास तसेच तंबाकूने होणारे परिणाम यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित डॉ अनुपमा बिस्वास, दिप्ती कोहके व वस्तीगृहातील मुली उपस्थित होते.          




News - Gadchiroli | Posted : 2017-12-19


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :-
३ जानेवारीला सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फ