Today : 04:08:2020


सिरोंचा तालुक्यातील अनेक अंगनवाडीना महिला व बालकल्याण सभपती यांची भेट

प्रतिनिधी, सिरोंचा :- सिरोंचा तालुक्यातील नगरम अंतर्गत येणाऱ्या चिंतालपल्ली अंगनवाडी केंद्राला महिला व बालकल्याण सभापती जयसुद्धा बानय्या जंगम यांनी भेट दिली व होत असलेल्या कामकाजाची पाहणी केली दरम्यान चिंतालपल्ली अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस हे अंगणवाडीत गैरहजर होत्या. विशेष म्हणजे अंगनवाडीत मुले सुद्धा या ठिकाणी उपस्थित नव्हते तसेच मेडारम व भोगापुर या अंगनवाडीला ही महिला व बालकल्याण सभापती यांनी भेट देण्यात आली.
     तसेच या अंगणवाडीच्या भेटीत जिल्हा परिषद गडचिरोली चे महिला वा बालकल्याण सभापती जयसुधा जनगम, बाल विकास आधिकारी गडते, अंगणवाडी पर्यावेक्षीका भांडेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.  सदर भेटीत गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाहीचा करण्याचे महिला वा बालकल्याण सभापती जयसुधा जनगम यांनी सांगितले असून त्यांचेवर कारवाही करण्यात येईल अशी माहिती बाल विकास आधिकरी गडते यांनी दिली आहे. सभापती व बाल विकास आधिकारी यांनी अंगणवाडीना अकास्मित भेट दिल्याने सिरोंचा तालुक्यातील अंगणवाडी सेविका मध्ये खडबडी उडाली आहे.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-19


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती येथ पंचायत समिती सभागृह मध्ये आज पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मूल व जिल्हा प