Today : 08:08:2020


नरभक्षक वाघांचा बंदोबस्त करून नागरिकांना भयमुक्त करा (शिवसेना जिल्हाउपाध्यक्ष मिथुन मेश्राम यांचे वनमंत्र्याला निवेदन)

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :- चंद्रपूर जिल्हयातील ब्रम्हपुरी - सावली - सिंदेवाही या तालुक्यामध्ये नरभक्षक वाघांचा वावर आहे. त्यामुळे अनेकांवर हल्ला करुन जखमी केले असल्यामुळे मानवाचा जिव जात असल्याच्या घटना घडल्या आहेत, तसेच गायी म्हशी शेळी व अनेक जनावर यांच्यावर नेहमी हल्ला होत असतो. त्यामुळे तालुक्यातील लोकांना भितिचे वातावरण निर्माण झाले आहे. खेळ्यातील विद्यार्थी शाळा कालेज ला जाण्यासाठी घाबरतात. अनेक शेतकरी व मजुर वाघाच्या भितिमुळे शेतावर जाणे बंद केले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना वाघाच्या भितीचा सामना करावा लागत आहे. शेतकरी वर्गांना शेतावर जावून काम करणे जोखमीचे झाले आहे. मजूर व शेतकरी वर्गांना कामात वाघाची भिती निर्माण झाल्याने  नियमित कामात व्यत्यय येत असल्याने नुकसानीचा सामना करावा लागत आहे. लोकांसमोर प्रश्न ऊपस्थित होत आहे की गावामधे जनावरे किंवा लोकांना  वाघाने जर मारला तर त्याला जिम्मेदार कोण ? प्रशासन ..की ..वाघ...? असे मेश्राम यांचे म्हणणे आहे. 
     त्यामुळे ब्रम्हपुरी, सावली व सिंदेवाही ह्या तालुक्यातील नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करुन लोकांना भयमुक्त करण्यात यावे. अशी शिवसेनेच्या वतीने जिल्हाउपाध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी मा. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन पाठवून ब्रम्हपुरी, सावली व सिंदेवाही भयमुक्त करा अशी मागणी केली आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-19


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
अहेरी, दीपक सुनतकर :-
उद्या १० जानेवारीला सकाळी