Today : 09:07:2020


अहेरी विधानसभा क्षेत्रातील सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा व अहेरी या भागात बी.एस.एन.एल. ची विस्कळीत सेवा तात्काळ दुरुस्ती करण्यात यावे, इंडियन युथ कॉंग्रेस, सिरोंचा ने तहसीलदारा दिले न

अहेरी विधानसभा क्षेत्रातील सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा  व अहेरी या भागात बी.एस.एन.एल. ची विस्कळीत सेवा तात्काळ दुरुस्ती करण्यात यावे, इंडियन युथ कॉंग्रेस, सिरोंचा ने तहसीलदारा दिल निवेदन 

रुपेश सिरपुरवार, सिरोंचा

     अहेरी विधानसभा क्षेत्रातील सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा  व अहेरी या भागात बी.एस.एन.एल. ची विस्कळीत सेवा तात्काळ दुरुस्ती करण्यात यावे असे महाराज परसा अध्यक्ष इंडियन युथ कॉंग्रेस, सिरोंचा च्या वतीने तहसीलदारांना दिल निवेदन। काही वर्षा अगोदर अहेरी विधानसभा क्षेत्रातील चार अतिदुर्गम तालुक्यात बी.एस.एन.एल. चे टावर उभारण्यात आले होते।  परंतु त्याची सेवा दिवसंदिवस विस्कळीत होत चालली असल्याने ग्रामीण भागातील कर्मचारी व नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. मुख्यतर या चार तालुके अतिदुर्गम असल्याने खासगी दुरसंचार कंपन्या त्यांचे टॉवर अजुन पर्यंत तिथे लावले नाही। पण बी.एस.एन.एल. ची सेवा सुरळीत नसल्याने ग्रामीण त्रस्त झाले आहेत। 

     तसेच ग्रामीण भागत काम करणारे कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन, बँकेचे कामे व वन विभागाचे कामे, पंचायत समिती, तहसिल कार्यालय व खासगी कामकाज  बी.एस.एन.एल. सेवा वर अवलंबून असल्याने कामात अडचणी निर्माण होतात त्यामुळे यावर लवकरात लवकर उपाय करुण बी.एस.एन.एल. ची सेवा सुरळीत करा अन्यथा  आंदोलन करण्यात येईल असे  इंडियन युथ कॉंग्रेस, सिरोंचा ने निवेदनद्वारे तहसीलदाराला सांगितले।
     या प्रसंगी इंडियन युथ कॉंग्रेस, सिरोंचा चे अध्यक्ष महाराजा परसा, राकेश गरपल्लीवार, लक्ष्मण मेकला, किशोर बोधनवार, गुरुदेव शेंद्रे, रामु दुम्पला विजय मासर्ला, श्रवण परसा, सौरभ परसा, प्रवीण जोशी, संतोष गादम, प्रसाद आड़ेपु व समस्त इंडियन युथ कॉंग्रेस चे कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होते।
News - Gadchiroli | Posted : 2017-11-18


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


धुमनखेडा गावात वाघाची दहशत

2018-01-08 | News | Chandrapur