Today : 08:08:2020


गुजरात व हिमाचल प्रदेश वर भाजपची सत्ता आल्याने तालुका भाजपात उत्साहाचे वातावरण

फिरोज पठाण, चिंमुर :-  नुकत्याच झालेल्या गुजरात व हिमाचल प्रदेश मधील विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागला असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाला चालना देत जनतेने भाजपला पाठींबा देत सत्तेवर निवडून दिले त्या उत्साह वातावरणात तालुक्यात भाजप शाखेनी आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या मार्गदर्शनात उत्साह साजरा केला. 
     चिमूर येथील जनसंपर्क कार्यालय, भिसी, शंकरपूर, नेरी येथे भाजप पदाधिकाऱ्यांनी भाजपचा जयघोष करीत गुलाल उधळून विजयोत्सव साजरा केला चिमूर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कलीम शेख, डॉ. दिलीप शिवरकर, समीर राचलवार, विक्की कोरेकार, किशोर मुंगले, गोलू भरडकर, नेरी येथे जिल्हा उपाध्यक्ष डॉ श्यामजी हटवादे, किसन पंधरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संदीप पिसे, यशवंत वाघे, जि.प.सदस्य मनोज मामीडवार, पिंटू खाटीक, संदेश पंधरे, शकरपूर येथे प्रफुल खोब्रागडे, अरविंद राऊत, अवि बारोकर, सावन गाडगे, अनिल शेंडे तसेच भिसी येथे भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुंगले, प.स. सदस्य प्रदिप कामडी आदी कार्यकर्त्यांनी उत्साहात सहभागी होऊन विजयोत्सव साजरा केला.
News - Chandrapur | Posted : 2017-12-19


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्