Today : 08:08:2020


माजी आमदार मा.श्री दिपक दादा आत्राम यांचे हस्ते एकता व्हॉलीबॉल क्लब नागेपल्ली रात्र कालीन व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन

प्रतिनिधी आल्लापल्ली :- अहेरी निर्वाचन क्षेत्राचे माजी आमदार मा. दिपकदादा आत्राम यांचे हस्ते आज एकता व्हॉलीबॉल क्लब नागेपल्ली रात्र कालीन व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अजय भाऊ कंकडालवार जिल्हा परिषद उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होते. तसेच व्हॉलीबॉल सामने १९ व २० डिसेंबर २०१७ पर्यंत रात्र कालीन खेळण्यात येणार आहे. 
     तसेच कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कुमारी सुनिताताई नामदेव कुसनाके जि.प.सदस्य गडचिरोली, सौ.सुरेखाताई दिवाकर आलाम सभापती प.स अहेरी, सौ.योगिताताई मोहूर्ले पं.स.सदस्या अहेरी, सरोज किशोर दुर्गे सरपंच नागेपली, अशोक रापेलीवार, रेड्डी सावकार, गंजीवार साहेब, सतीश आत्राम, विशाल रापेलीवार, मकसूद खान पठान व आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. 




News - Gadchiroli | Posted : 2017-12-19


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
भद्रावती, अत