Today : 08:08:2020


वसंत कडु गुरुजींचा शैक्षणिक उपक्रमाचा झंझावाती दौरा

फिरोज पठाण, चिमूर :- वसंत कडु गुरुजी राज्य पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्ती शिक्षक यांचा अथक परिशमातून  पाठयपुस्तकातील कविता गायन, राष्टीय गीते, पर्यावरण, अंधश्रद्धा, सानेगुरुजी यांची गीते, राष्ट्रसंत  तुकडोजी महाराज यांचे राष्ट्रीय भजने इत्यादी श्रुश्राव असा संगीतबद्ध कार्यक्रम पुन्हा जोमानी दिनांक २२ ऑक्टबर २०१७ पासून सुरु केला.  यामध्ये नागपूर जिल्ह्यातील नवंप्रतिभा हायस्कुल, गजानन विद्यालय, भाऊ साहेब सुर्वे विद्यालय, इंदिरा गांधी हायस्कुल, इंदिरा गांधी उच्च प्राथमिक शाळा, रामटेक मधील शाळा, श्रीराम विद्यालय, स्व जातीरामजी बर्वे नागपरी, समर्थ हायस्कुल आदी शाळेमध्ये कार्यक्रम सादर केले.
     तसेच दिनांक ०४ डिसेम्बर २०१७ पासून पुनच्छ: कार्यक्रम पुणे विभाग नययुग शिक्षण स्व मानदास ग्येरेला हायस्कुल, छत्रपती शाहू महाराज हायस्कुल बारामती, धोंडिबा सातव हायस्कुल मयुरेश्वर विद्यालय मोरगावं आदी शाळेना समावेश होता. तसेच त्यांच्या या शैक्षणिक उपक्रमाला चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रीय आमदार किर्तीकुमार भांगडिया तसेच मितेशजी भांगडिया यांच्या सहकार्याने ते पार पडण्याचा प्रयत्न करतात त्याबद्दल आमदार महोदयांचे आभार वैक्त केले हा उपक्रम रावविण्याबद्दल सर्व शिक्षक परिवार गुरुदेव सेवा मंडळ प्राद्यापक वर्गांनी तसेच पत्रकार बंधूचे कौतुक सुद्धा केले आहे.    
News - Chandrapur | Posted : 2017-12-20


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur