Today : 15:08:2020


मंत्री साहेब झोपलेत त्यांना उठवा..! उपोषणकर्त्यांची मागणी

विदर्भ टाईम्स न्युज, वृत्त संस्था / आदिवासी मुलांनी बेमुदत उपोषन पुकारला असून तो १४ डिसेंबर पासून मांजरी फार्म पुणे येथील वस्तीगृहा समोर विविध मागण्या घेऊन आदिवासी मुलांनी उपोषन पुकारला आहे. तसेच आज ७ दिवसापासून सुरू असलेल्या उपोषण करणाऱ्या आदिवासी मुलांनी अधिकाऱ्यांना निवेदन पण देण्यात आले होते, पण विद्यार्थ्यांच्या समस्येवर लक्ष न देता अधिकाऱ्यांनी कोणताही पाठपुरावा केला नसून विद्यार्थ्यां तर्फे १४ डिसेम्बर पासून बेमुदत उपोषण करावा लागत आहे. उपोषण सुरू झाल्यानंतर समबंधीत अधिकाऱ्यांनी उपोषणाला भेट सुद्धा दिली होती, मात्र लेखी आश्वासन दिल्या नंतरच उपोषण मागे घेण्यात येईल.. असे विद्यार्थ्यांनी बोलले होते. तसेच भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आम्हाला अधिकार नाही म्हणुन विद्यार्थ्यांना नुसते तोंडी आश्वासन देऊन आपल्या मार्गी लावण्याचा प्रयत्न सुद्धा केले होता. शासनातर्फे या उपोषणाला दुर्लक्ष करण्यात येत आहे असे विद्यार्थी बोलत आहेत. 
     तसेच उपोषण करण्यामागचे कारण असे आहे कि, स्पर्धा परीक्षा पुस्तके व मार्गदर्शन मिळणे, शिष्यवृत्ती तात्काळ मिळणे, संगणक / इंटरनेट / प्रिंटर मिळणे,  वस्ती गृहातील गृहपालाच्या बदल्या तात्काळ करणे, मासिक निर्वाह भत्ता वेळेवर मिळणे, डीबीटी त्वरित मिळणे, क्रिडासाहित्य मिळणे, मुलींच्या वसतिगृहात सुरक्षेत सुधारणा करणे, भोजन व्येवस्था सुरळीत करणे,  वसतिगृहात सादर केलेल्या प्रत्येक मुला/ मुलीला प्रवेश मिळणे, वैद्यकीय प्रमाणपत्र निशुल्क मिळणे, रक्तनाते जातवैधता मध्ये काढलेल्या आदेश रद्द करणे,  आश्रम शाळेत १ ली ते १० वी पर्यंतच्या विध्यर्थ्याना डीबीटी न देता शैक्षणिक साहित्य पुरवठा करणे अशा विविध मागण्या घेऊन विध्यार्थी बेमुदत उपोषण पुकारला आहे. 
     आज उपोषण सुरू होऊन जवळपास ७ दिवस ओलांडले आहे उपोषणकर्त्यांची सध्यास्थिती नाजूक व गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. काही विद्यार्थ्यांना उपोषण दरम्यान प्रकुर्ती खालावली असल्याने वरील छायाचित्रा प्रमाणे दाखवलेली उपचारासाठी दवाखाण्यात हि हलविण्यात आले व तसेच पाच दिवसात वारंवार महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री यांना भ्रमध्वनी द्वारे कॉल करून संपर्क ही करण्याचा प्रयत्न मांजरी येथील उपोषणकर्त्यांनी केला, पण आदिवासी विकास राज्यमंत्री यांच्या कडून फोन उचलण्यात आले नाही व कोणताही उत्तर मिळाले नाही.
     दिवसेंदिवस उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची शारीरिक स्थिती गंभीर होत चालल्याने उपोषण करणाऱ्या व्येक्तीने व्हाट्सअप्प द्बारे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या वर "आम्ही सात दिवसा पासून कॉल करत आहो मंत्री साहेबाना कार्यकर्त्यांना उठवा असे मजकूर टाकण्यात आले आहे." आम्हाला लेखी निर्देश किंवा आश्वासन मिळालेच पाहिजे असे बोलून वस्तीगृहा समोर विद्यार्थी ठाम पणे आजहि उपोषण करत आहे.
News - Pune | Posted : 2017-12-20


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


नांदगाव (मुल) येथील ग्रामसेवक निलंबीत (शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टू

2018-01-08 | News | Chandrapur