Today : 14:08:2020


सावली येथे संत गाडगेबाबा महाराज पुण्यतिथी साजरी

योगेश रामटेके, सावली :- विश्वशांती कोन्वेंट सावली येथे संत गाडगेबाबा महाराज यांनी पुण्यतिथीचा कार्यक्रम आज  साजरा करण्यात आला असून सुरुवात संत गाडगेबाबा महाराज यांचा भजनाने करण्यात अली. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष  विश्वशांती कोन्वेंटचे प्राचार्य लोकनाथ भोयर हे होते. 
     विश्वशांती कोन्वेंटचे प्राचार्य लोकनाथ भोयर यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात विध्यर्थीना स्वछ:तेचे महत्व सांगितले सोबत समाजासाठी संत गाडगेबाबा महाराज यांच्या जीवनशैलीवर प्रकाश देत विध्यर्थ्यांनी आपल्या जीवनात त्यांचे आदर्श  घ्याल सांगितले तसेच स्वछ:तेचे मूलमंत्र जोपासा असे मार्गदर्शन करण्यात आले. 
     या कार्यक्रमाचे संचालन अमृतवार सर यांनी केले तर आभार राजूरवार सर यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे परिश्रम आदे मॅडम, प्रधान मॅडम, पेटकर मॅडम, कुक्कुलवार मॅडम, प्रवीण गवळे, राजू बुरिवार सर यांनी केले तसेच या प्रसंगी विध्यार्थी व स्थानिक लोकांनी उपस्थिती दर्शवली.  




News - Chandrapur | Posted : 2017-12-20


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur