Today : 21:11:2019


झिंगानुर मध्ये तेंदू संकलन बोनस घोटाळा

रुपेश सिरपुरवार झिंगानुर :- २०१६ वर्षात कोष समिती झिंगानुर मार्फत तेंदू पत्ता संकलन करण्यात आले होते, मात्र दैनंदिन तेंदू पड़े संकलन करणाऱ्या गावकऱ्याच्या नावा व्यतिरिक्त जे लोक एकही दिवस तेंदू संकलन केले नाहीत अशाचा नावाने कोष समितीच्या यादीत नाव समाविष्ट करण्यात करण्यात आलेले आहेत। ज्याने कबाड़कष्ट करुण सुद्धा त्यांचा नाव देखील बोनस यादीत नाव नाही।
तसेच नियोजन पद्धती प्रमाणे १०० टक्के लोकांना बोनस रक्कम मिडायला पाहिजे होती तितकी न मिळता मिळणाऱ्या रक्कम मध्ये घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे.

तसेच ज्यांनी तेन्दु हंगामी तेंदू संकलन सुद्धा केले नाही अशाच्या नावाने रक्कम दिसत आहे. यात कोष समिती चे घोटाळा प्रकरण दिसत आहे. त्यामुळे याची चौकशी करुण दोषीवर कार्यवाही करण्यात यावे.

तसेच ग्रामपंचायतीन गावकऱ्यांना विश्वासात न घेता व कुठलाही प्रस्ताव पारित न करता गावकऱ्यांच्या खात्यातून २० टक्के रक्कम कपात करण्यात आली आहे  व तेंदू बोनस मजुरांच्या यादीत तपासणी केली असता ४ ते ५ लक्ष्य एवढ्या रक्कमेच्या घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे. तरी याबाबत चौकशी करण्याकरीता जिल्हाधिकारी यांना गावकऱ्यांनी विंनती केली आहे.
News - Gadchiroli | Posted : 2017-11-18


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्यु