Today : 07:08:2020


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्य विनामूल्य डोळे तपासणी शिबीर

अमर बुद्धरपवार, सिंदेवाही :- २४ डिसेंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ४९ व्या पुण्यतिथी निमित्य चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात पेंढरी गावात जिल्हा परिषद शाळेत विनामूल्य कुत्रीम भिंगारोपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर ठेवण्यात आले आहे. या शिबिरात निवडलेल्या रुग्णांची मोफत कुत्रीम भिंगरोपन शस्त्रक्रिया करून २५ डिसेंबर रोजी सेवाग्राम येथे सेवाग्राम मेडिकल कॉलेजच्या नेत्रातज्ञ यांच्या हस्ते तपासणी करण्यात येईल.
     सदर कार्यक्रम लॉयन्स क्लब चंद्रपूर, लॉयन्स ऑफ चंद्रपूर चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर आरोग्य विभाग, ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही, प्राथमिक आरोग्य केंद्र वासेरा, मोहाळी, नवरगाव, गुणजेवाही व श्री गुरुदेव सेवा मंडळ पेंढरी रमाकांत लोधे जिल्हा परिषद सदस्य यांच्या सयूंक्त विद्यमाने होणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे आयोजक रमाकांत लोधे जिल्हा परिषद सदस्य यांनी केला असून त्यांनी या शिबिरात जास्तीत जास्त रुग्णांनी उपस्थिती दर्शवावी असे आव्हान केले आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-20


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्र