Today : 15:08:2020


हेल्प युथ फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप

विदर्भ टाईम्स न्यूज / भंडारा जिल्ह्यातील हेल्प युथ फाउंडेशन ने यशवंतराव कुकडे जिल्हा परिषद शाळा मध्ये दिनांक १९ डिसेंबर रोजी वर्ग पाचवी ते दहावी च्या गरजू विध्यार्थांना नोटबुक वाटप करण्यात आले. तसेच हेल्प युथ फाऊंडेशनच्या वतीने तब्बल २५० विद्यार्थ्यांना नोटबुक चे वाटप करण्यात आले असून या वेळी हेल्प युथ फाउंडेशन चे अध्यक्ष प्रफुल्ल बाणासुरे, सचिव विजय बाणासुरे व सहयोगी म्हणून राज चौहान, मोनू सहारे, रोहित सिंग, रोशन कलम्बे, विनोद ठवकर होते तसेच यशवंतराव कुकडे जिल्हा परिषद शाळेचे प्राचार्य व सर्व शिक्षक, शिक्षिका या प्रसंगी उपस्थित होते. प्राचार्य सरांनी हेल्प युथ फौंडेशनचे कौतुक केले तसेच शिक्षक व शिक्षिका पुढील वाटचालीकरता प्रोत्साहन केले.
News - Bhandara | Posted : 2017-12-20


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
नेरी, पंकज रणदिवे :-
  ग्राम पंचायत नेरी अंतर्गत १४ वे वित्त आयोग अंतर्गत सिमेंट काँक्रीट रोडचे भूमिपूजन दिन..