Today : 21:09:2020


गडचांदुर येथे आदिवासी स्वाभिमान जगृती मेळावा

सैय्यद मुम्ताज अली, गडचांदूर :- बिरसा सेना द्वारा किमया ह्युमन डेव्हलपमेंट अॅन्ड सोशल वेलफेअर सोसायटी चंद्रपुर, पुरस्कृत किमया अॅकाडमी, गडचांदुर यांच्या संयुक्त विद्यमाने, गडचांदुर येथील स्व.भाऊराव पा.चटप आश्रम शाळा येथे २३ डिसेंबर रोजी भव्य आदिवासी स्वाभिमान जागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आला आहे. 
     आदिवासींची दशा व दिशा यांचे जिवनमान उंचावण्यासाठी स्वत:चे न्याय हक्क साहित्य, कला, आपली संस्कृत, बोली भाषा, रिती-रिवाज जोपासण्याची प्रेरणा मिळावी तसेच या मातृभूमिवर ज्या क्रांतीविरांनी, विचारवंतांनी आणि समाजिक, राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक कार्य करणाऱ्या आदिवासी समाजहित चिंतकांनी आपल्या प्राण्यांची, परिवारांची आहूती दिली. अशा सर्वांच्या गौरवा करण्या करीता सदर मेळाव्याचे आयोजन केरण्यात आले असून मेळाव्यात विविध नामवंत पाहुणे हजर राहुन मार्गदर्शन करणार आहे. तरी सर्व आदिवासी समाज बांधवांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान बिरसा सेना समिती गडचांदुरच्या वतीने करण्यात आले आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-20


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

चोरा येथे अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा

2017-12-18 | News | Chandrapur

अतुल कोल्हे, भद्रावती :-  स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे दिनांक १८ डिसेम्बर २०१७ रोजी सोमवारला अपूर्ण वि..

तालुकास्तरीय बाल