Today : 08:08:2020


विकास विद्यालय तथा कनिष्ट महाविद्यालयाची पर्यटन सहल रवाना

दिलीप फुलबांधे, गेवरा :-  सावली तालुक्यातील विकास विद्यालय तथा कनिष्ट महाविद्यालयाची सन २०१७ ची शैक्षणीक सहल महाराष्ट्रातील पर्यटन व ऐतीहासीक स्थळांना भेट देण्यासाठी आयोजीत करण्यात आली आहे. या सहली दरम्यान औरंगाबाद जिल्हयातील पैठण, वेरुळ, एलोरा, अजेंंठा, नाशिक यासह ऐतीहासीक स्थळांना भेट देनार आहे. त्यामध्ये वर्ग ५ ते १२ वर्गातील निवडक ४० विद्यार्थी आणि विद्यार्ध्यीनीं सहभागी झाल्या आहेत, शिक्षकांमधुन प्रा.शरद धारणे, विद्द्यान शिक्षक रमेश नक्षीने, शिक्षीका कल्पना, गव्हाटे, विद्या नक्षीने, प्रा.हितेश धोटे असे शिक्षक सहभागी झाले आहेत. 
     तसेच दिनांक २० डिसेंबर रोजी निघालेल्या शैक्षनीक सहलीच्या बसला संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ मोटघरे, उपाघ्यक्ष महादेव सावसाकडे, प्राचार्य बंडोपंत बांगरे, पर्यवेक्षक चांगदेव हुलके, यांनी हिरवी झेंडी देवुन उत्साहपुर्वक वातावरणात सहलला रवाना केले आहे. 
News - Chandrapur | Posted : 2017-12-20


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
भद्रावती, अतुल कोल्हे :-
भद्रावतीतील सर्व शाखीय माळी समाजांच्या वतीने क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांची १..