Today : 08:08:2020


पशुपालक उत्पादक कंपन्यामार्फत शासन शेती व रोजगार उपक्रम राबविणार

सैय्यद मुम्ताज अली, गडचांदूर :-  महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागा मार्फत विदर्भातील अमरावती, चंद्रपूर व वर्धा  जिल्ह्यातील आमदार आदर्श गावात देशी गाय कुकुटपालन, बकरी प्रकल्प या सह शेती उत्पादीत वस्तुंवर प्रक्रिया करणारे उद्योग ग्रामीण भागात निर्माण करूण दर्जेदार उत्पादन घेऊन शेती गावात शाश्वत व आर्थिक स्तर ऊंचविण्यासाठी प्रशिक्षण मार्केटींग दर्जा व चिकाटी निर्माण करूण गावामध्ये उत्पादक कपंनी निर्माण करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करीत असुन मंत्रालयात नियंत्रण व मार्गदर्शनासाठी पथक तयार केले आहे.
     तसेच शासन गाव प्रशासन व लाभधारक यांच्या समन्वयातुन हा उपक्रम राबविण्यासाठी नागपुर येथे कुकुट संशोधन केन्द्र, विदर्भातील गावपातळीवर येणाऱ्या अडचणी व मार्गदर्शन कांतीलाल उमाप आयुक्त पशुसंवर्धन विभाग किरण पटवर्धन डॉ.कुंभारे इत्यादींनी मार्गदर्शन केले.
     यावेळी पिपर्डा येथील सामाजिक कार्यकर्ते आबीद अली, चंद्रभान तोडसे, डॉ.डाखुरे, रमेश डाखरे, यांच्यासह पदाधिकारी महिला संचालक सदस्यांची उपस्थीती होतीे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-20


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli