Today : 14:08:2020


राष्ट्रसंताची तपोभुमी गोदेडा येथे ५८ वा गुंफा यात्रा महोत्सव

प्रतिनिधी, नेरी :-  चिमुर ताल्युक्यातील नेरी जवळ असलेल्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तपोभुमी गोदेडा येथे दिनांक २९ डिसेम्बर २०१७ ते ०२ जनवरी २०१८ पर्यंत श्री गुरुदेव साधना श्रम गुंफा यात्रा महोत्सव गोदेडा तालुका चिमुर जिल्हा चंद्रपुरच्या वतीने नव वर्षाच्या पर्लावर पोष पोर्णिमेच्या ५८ वा गुंफा यात्रा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन झालेली भुमी गोदेडा या परिसरात असलेल्या गुंफेत महाराजांनी साधना करुन संपूर्ण विश्वाला मानवतेचा संदेश दिला त्यांच्या या सर्व लोकपयोगी कार्यात प्रेरणा देणारी भुमी म्हणजेच गोदेडा राष्ट्रसंताच्या या भुमीमंध्ये यात्रा महोत्सव सुरु केले आहे. या यात्रा महोत्सवला ५७ वर्ष पूर्ण झाले आहे व यावर्षी ५८ वा गुंफा यात्रा महोत्सव पार पडत आहे.
     तसेच दिनांक २९ डिसेम्बर २०१७ रोजी सकाळी ५ वा. ग्राम सफाई, सामुदायीक ध्यान विचार प्रकटन व रामधुन निघनार आहे. तसेच सकाळी ८ वा. घटस्थापना व कार्यक्रम मंचाचे उद्घाटन मान्यवाराच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून किशोरभाऊ डांगे अध्यक्ष गुंफा यात्रा महोत्सव समिती गोदेडा, शंकरराव कामडी उपाध्यक्ष, सौ वैशाली सोनुने, मेघाताई राचालवार, रामदास जांभुले, परशुराम नन्नावरे, गिरिश भोपे, राजेंद्र धारने सरपंच गोदेडा, अविनाश बावने, माणिक वाड़ई तथा सर्व कार्यकारणी सदस्य व श्री गुरुदेव कार्यकर्ता तसेच गांववासी यांचा उपस्थितीत पार पडणार आहे व असे विविध कार्यक्रम सतत चालणार आहे. 
     तसेच दिनांक ०१ जानवरी २०१८ रोजी सकाळी ५ वा. ग्रामसफाई, सामूदायिक ध्यान, रामधुन, श्रमदान सकाळी १० वा. आरोग्य शिबिर प्रमुख डॉ दिलीप शिवरकर, डॉ श्यामजी हत्वादे यांच्या उपस्थितीत पार पडणार असून असे विविध दिवस भर कार्यक्रम चालणार आहे. दिनांक  ०२ जानवरी २०१८ रोजी ८ वा. ध्वजारोहन श्री किशोर डांगे यांचा हस्ते होणार आहे. ०९ ला पालखी सत्कार सोहळा ११ वा गोपाल काला चा किर्तन  ह भ प श्री लक्ष्मणदास काले महाराज अमरावती  दुपारी २ वा गुफा यात्रा महोत्सव समितीची निवडणूक २ वा मान्यवाराचे मार्गदर्शन व या गोदेडा तपोभुमी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन म्हणून मा श्री प्रकाश पंत वाघ ,सर्वाधिकारी गुरुकुज मोझरी, मा श्री अशोकजी नेते खासदार गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र, मा श्री देवरावजी भोगले अध्यक्ष जि प चंद्रपुर, मा श्री मितेशजी भंगाड़िया आमदार विधान परिषद, मा श्री बंटीभाऊ भंगाड़िया आमदार चिमुर विधान सभा क्षेत्र, विशेष उपस्तिती म्हणून मा श्री कृष्णाजी सहारे, उपाध्यक्ष जि प चंद्रपुर, मा श्री विद्याताई चौधरी सभापती चिमुर, मा श्री किशोरजी डांगे, मा श्री राजेंद्र धारने,  मा श्री जीतू भाऊ होले अमरावती आदी मान्यवाराचे मार्गदर्शन होणार आहे त्यानंतर अहवाल वाचन प्रा भाष्कर वाढई करणार आहे  सूत्र संचालन प्रा प्रकाश सानुने व् आभार प्रदर्शन भोयर सर करणार आहे. महाप्रसाद चे कार्यक्रम होणार आहे तरी या गोड़ेदा गुंफा यात्रे करीता भाविक भक्त मंडळी तचेच सर्व जनतेने या गोदेडा गुंफा यात्रेला उपस्तिति दर्शवावी असे आव्हान समितीने केले आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-20


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

दोन वर्षात या ठिकानचा चेहरा - मोहरा बदललेला दिसेल : आ.अॅड.धोटेंची ग्वाही (अमलन

2018-01-08 | News | Chandrapur