Today : 17:11:2019


मथुरानगर बाजारवाडी येथे १४ वर्षीय क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन खेडातून सुप्त गुणांचा वाव होतो :- शुभम शेंडे

प्रतिनिधी गोमनी:- मथुरानगर बाजारवाडी येथे १४ वर्षीय क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले, विद्यार्थी अभ्यासासोबत खेळात ही रुची निर्माण व्हावी खेळात शारीरिक व मानसिक बुध्दिचा विकास लवकर होते। तसेच खेळात रुची असली तर वाईट सवयी लागण्याची शक्यता कमी असते बुद्धीचा आणि शरीराचा विकास करण्यासाठी चांगल्या सवयी आवश्यक आहे असे प्रतिपादन गोमनी येथील चाललेंजर सि सि चे कर्णधार शुभम शेंडे यांनी केले. गोमनी ला लागून असलेल्या मथुरानागर बाजारवाडी येथे क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटक स्थानी ते बोलत होते १४ वर्षीय मूल या स्पर्धेचे आयोजन केले होते.
लहान पानापासून खेडणे अत्यांत आवश्यक आहे मोठे झाल्यावर चांगले क्रिकेटपटू घडू शकता गावाचा, तालुक्यचा व जिल्ह्याचा नाव होऊ शकते असे परातीपदान केले या वेडी उपस्तीत रघुनाथ दासारवर ढाली, सुशांत मंडळ व खेळडू उपस्तीत होते. कार्यक्रमाचे संचालन सुरज तर आभार अमित यांनी मानले.




News - Gadchiroli | Posted : 2017-11-18


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli