Today : 04:06:2020


चिमुर तालुक्यातील ऐतिहासीक विहीरीचे अस्तित्व धोक्यात (पर्यावरण संवर्धन समितीचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन)

चिमुर, फिरोज पठाण :-  चिमुर तालूक्यातील चिमुर जवळील कोलारा (तू), तिरखूरा आणि भिसी जवळील गडपिपरी या ठिकाणी प्राचिन काळातील  ऐतिहासीक विहीरी आहेत. ऐतिहासीक वारसा जपणे आपण सर्वाची जबाबदारी आहे. हा उद्देश समोर ठेऊन ऐतिहासीक वास्तुची स्वच्छ:ता करण्यात आली पण त्या प्राचिन वास्तू समस्याच्या विळख्यात सापडली आहे. पूरातन काळातील ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे अस्तित्व काही काळापूरतेच मर्यादित आहे. पूरातन काळातील विहिरीला वाचवण्यासाठी आणि ऐतिहासीक वारस्याचे जतन होण्यासाठी व रस्ता रुंदीकरणातून वाचविण्यासाठी तिन्ही विहीरीकडे प्रशासनाने लक्ष देण्यासाठी पर्यावरण संवर्धन समिती चिमुरकडुन उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिकारी आणि पुरातन विभाग चंद्रपूर यांना निवेदन सादर केले आहे.




News - Chandrapur | Posted : 2017-12-21


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
भद्रावती, अतुल कोल्हे :-
भद्रावतीतील सर्व शाखीय माळी समाजांच्या वतीन