Today : 15:08:2020


गडचांदूर स्वतंत्र तहसील निर्माण करा : आ.अ‍ॅड.संजय धोटे

गडचांदूर, सैय्यद मुम्ताज अली :-   राजुरा विधानसभा क्षेत्रातील कोरपना तालुक्यातून गडचांदूर हे स्वतंत्र तहसील निर्माण करावी अशी मागणी आमदार अ‍ॅड.संजय धोटे यांनी विधानसभा क्षेत्रात महसूल विभागात चर्चेच्या वेळी मागणी शासनाकडे केली आहे. कोरपना तहसिल विभाजन करून गडचांदूर करून ही स्वतंत्र तहसिल बसविणे प्रशासकिय दृष्टीने अत्यंत महत्वाचे झाले आहे. कोरपना तहसिल येथिल गडचांदूर हे गाव भौगोलीक दृष्टीने मद्यवर्ती ठिकाणी आहे. कोरपना तालुक्यातील २५ ते ३० गाव कोरपना पासून अत्यंत लांब अंतरावर असल्याने नागरिकांना प्रशासकीय कामे करताना गैरसोय होत आहे. तसेच गडचांदूर ही नगरपरिषद असून आर्थिक औद्योगीक दृष्टीने संपन्न आहे. 
     गडचांदूर तहसिल निर्माण झाल्यास गडचांदूर जवळील गावांना याला लाभ होईल. गडचांदूर ही कोरपना तालुक्यातील विभाजन करून स्वतंत्र तहसील निर्माण करावी अशी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी प्रलंबीत आहे. नवनिर्मीत तालुक्या करीत २०१८ मध्ये या बाबत महाराष्ट्र शासनाने निर्णय घ्यावा अशी मागणी आ.अ‍ॅड.संजय धोटे यांनी केली असून राजुरा विधानसभा क्षेत्रातील आदिवासी नक्षलग्रस्त दुर्गम भागातील शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे तथा अतिक्रमण धारकांना राहवासी पट्टे उपलब्ध करून द्यावी अशी सुद्धा मागणी सभेत केली आहे. 
     ग्रामीण भागातील विकासा करिता पालकमंत्री पांदन रस्ते योजने मध्ये माघिल अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी उपलब्ध करण्यात आलेली होती. त्यानुषंगाने पांदन रस्त्याकरिता प्रस्तुत आराखडा तयार करून पांदन रस्ते निर्मितीस चालना देण्यात यावी अशी मागणी केली आहे.




News - Chandrapur | Posted : 2017-12-21


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli