Today : 15:08:2020


रामपूर येथे पाण्याच्या टाकीचे भुमिपूजन

नेरी, पंकज रणदिवे :- चिमुर तालुक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या रामपूर या गावमध्ये पाण्याच्या टाकीचे भुमिपूजनाचे उदघाटन करण्यात आले असून दिनांक १६ डिसेंबरला मा श्री संजयभाऊ डोंगरे माजी सि डी सि बँक अध्यक्ष आणि मा श्री रामदासजी सहारे सरपंच नेरी यांच्या उपस्थितीत हा उदघाटन पार पडला आहे. तसेच नेरी शहर हे तालुक्यात लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे गाव आहे. तर रामपूर हे गाव नेरीचाच भाग आहे. 
     अनेक वर्षापासून या गावाला पाणी पूरवठ्याकरिता पाण्याची टाकीची मागणी होती. यात ग्राम पंचायतच्या पुढाकाराने पाण्याच्या टाकीचे नियोजन करून शासनाकडून निधी मंजूर करण्यात अली व १६ डिसेंबरला पाण्याच्या टाकीचे भुमिपूजन करण्यात आले. या कार्यकामाला प्रमुख अतिथी म्हणून ओम भाऊ खैरे माजी पस सदस्य, सौ वंदना दडमल उपसरपंच नेरी तसेच ग्राम पंचायतीचे सदस्य व गावकरी मंडळी उपस्थित होते. 




News - Chandrapur | Posted : 2017-12-21


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli





















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur