Today : 06:06:2020


दिंदोडा बॅरेज प्रकल्पाचे काम सुरु करा : आ बाळू धानोरकर

अतुल कोल्हे, वरोरा :- चंद्रपूर - वर्धा - यवतमाळ जिल्ह्याला वरदान ठरू शकणाऱ्या दिंदोडा बॅरेज प्रकल्पाचे काम त्वरित सुरु करण्याची मागणी आ. बाळू धानोरकर यांनी विधान सभागृहात पुरवणी मागण्या चर्चा दरम्यान केली आहे. दिंदोडा बॅरेज प्रकल्प हा वरोरा तालुक्यात आहे. या प्राकल्पाकरिता चंद्रपूर, वर्धा व येवतमाळ जिल्ह्यातील १४१३.०८ हेक्टर खासगी जमीन ९५.७७ हेक्टर वनजमीन ८७३.८१ हेक्टर सरकारी जमीन त्यावेळी संपादीत करण्यात आली. 
     संबंधित जिल्ह्याचे भुअर्जन अधिकारी यांचे मार्फत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन संबंधित भूधारकांना जमिनीचा मोबदला महसूल विभागामार्फत देण्यात आला. दिंदोडा बॅरेजच्या बुडित क्षेत्राचे फेर सर्व्हेक्षणाचे कामे सुरु असून उर्वरित ३३४.११ हेक्टर जमिनीची आवश्यकता भासल्यास त्वरित भुसंपादन कायद्यानुसार भूसंपादनाची कार्यवाही करण्यात येते. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक व उद्योग वर्धा नदीच्या पाण्यावर विसंबून आहे. 
     त्यामुळे वर्धा नदीतील पाणी जानेवारी महिन्यातच कमी होत जाते. नागरिक व उद्योगांना मागील काही वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने मंजूर केलेल्या दिंदोडा बॅरेज प्रकल्पाचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी आ बाळू धानोरकर यांनी विधानसभागृहात पुरवणी मागण्या चर्चा करतांना केली आहे. 
News - Chandrapur | Posted : 2017-12-21


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :-
३ जानेवारीला सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती स