Today : 07:08:2020


पांदण रस्ते ग्रामीण रस्त्यात रुपांतरीत करावे : आ बाळू धानोरकर

अतुल कोल्हे, भद्रावती (वरोरा) :- पांदण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात गेली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याची पांदण रस्ते डोकेदुखी ठरत असल्याने भद्रावती व वरोरा तालुक्यातील पांदण रस्ते ग्रामीण रस्त्यात रुपांतरीत करावे अशी मागणी आमदार बाळू धानोरकर यांनी विधानसभा सभागृहात पुरवणी मागण्यांवर चर्चा केली आहे. तसेच पांदण रस्त्यावर जागोजागी अतिक्रमण झाल्याने पांदण रस्त्यावरून शेतकऱ्यांना जाताना मोठया अडचणी निर्माण झाल्या आहे. शेती उपयोगी साहित्य शेतात नेता येत नाही. अनेक शेतकऱ्यांना कित्तेक किलो मिटर फिरून शेतात जावे लागत आहे. 
     तसेच चर्चे दरम्यान आ धानोरकर यांनी पांदण रस्त्याचे काम मनरेगा योजनेतून करावे लागेल अशी चर्चा सुद्धा केले ते म्हणाले कि, याकरिता मजूर मिळत नाही यंत्र सामुग्री लावून पांदण रत्याची कामे केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचारी कार्यवाही होत असल्याचे आढळून आले. पांदण रस्त्याकरिता आलेला निधी मागील कित्तेक वर्षांपासून तसाच पडून राहतो, अखर्चित निधीही वळून जातो व पांदण रस्त्याची समस्या तशीच कायम राहते. नागपूर जिल्याहीत काटोल तालुक्यातील ४२ पांदण रस्त्याची ग्रामीण रस्त्याचा दर्जा देण्यात आला आहे. त्याच धर्तीवर चंद्रपूर जिल्यातील वरोरा व भद्रावती तालुक्यातील ३०९ किमी पांदण रस्ते ग्रामीण रस्त्याचा दर्जा दिल्यास ग्रामीण परिसरात जिल्हा व तालुक्याशी जोडला जाईल व शेतकरी तसेच ग्रामस्थांना दळन वळण साधने उपलब्ध होईल त्यामुळे पांदण रस्ते ग्रामीण रस्त्यात रुपांतरीत करावे अशी मागणी आमदार बाळू धानोरकर यांनी विधान सभागृहात पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना केली आहे. 
News - Chandrapur | Posted : 2017-12-21


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयो