Today : 08:08:2020


पोलीस खबरी असल्याचा संशयाने नक्षलवाध्याकडून पुन्हा आदिवासी इसमाची गोळ्या झाडून हत्या

"निष्पाप आदिवासी इसमाची नक्षलवाद्याकडून हत्या"
दिपक सुनतकर, अहेरी :-
जिल्ह्यातील सर्वात मोठे पोलिसांना नुकत्याच कल्लेड मध्ये झालेल्या चकमकीत ७ जागाच व १ काही दिवसाने शोधमोहीम मध्ये सापडलेले नक्षल ठार झाले होते. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागांमध्ये हिंस्र प्रकारे गरीब आदिवासी जनतेवर अन्यान अत्याचार करत आहेत. काल संध्याकाळी पेरमिली पोलीस स्टेशन च्या हद्दीतील हिनभट्टी येथील घटना घडली असल्याची बातमी मिळाली आहे.  
     तसेच पेरमिली गावा पासून ८ किमी अंतरावर असलेल्या हिनभट्टी गावामध्ये रात्रीच्या ८.३० च्या सुमारास दहा बारा सशस्त्र नक्षलवाद्यांनी गावातील मधुकर चिंन्ना आत्राम वय ४० रा हिनभट्टी येथील रहिवासी असून पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून निष्पाप हत्या पुन्हा एकदा करण्यात आली आहे तसेच पुन्हा एका आदिवासी इसमाला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गावातील पाटील रेणू गोवा गावडे वय ५७ रा हिनभट्टी यांना सुद्धा नक्षलवाद्यानी पट्याने पाटीवर बेदम मारहाण करून दूर जंगलात पडून गेले. तसेच याबाबत पुढील तपास पोलिस करीत आहे अशी माहिती मिळाली आहे.




News - Gadchiroli | Posted : 2017-12-21


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli



















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































पंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur