Today : 04:08:2020


कान्हाळगाव जि.प.शाळेत मुलींचे स्व-संरक्षण अभियान कार्यक्रम (राष्ट्रीय माध्यमीक शिक्षा अभियान)

गडचांदुर, सैय्यद मुम्ताज अली :-  कोरपना तालुक्यातील कान्हाळगाव जिल्हा परिषद हॉयस्कुल येथे मुलींचे स्व-संरक्षन अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आगलावे तर उद्वघाटक  म्हणुन गुरुदेव सेवा मंडळाच्या अध्यक्षा सौ. मंदाताई नवले होत्या. तालुका भाजपा अध्यक्ष तथा कान्हाळगावचे उपसरपंच नारायण हिवरकर, तेलंग सर,संदीप खोबरकर, कायरकर सर, मडावी मॅडम आदी मान्यवरांची प्रमुख्याने उपस्थिति होती.
     तसेच मुलींनी या प्रशिक्षणाचा पुरेपुर लाभ घ्यावा. कोणत्याही संकट समयी स्वत:चे रक्षण कशा प्रकारे करता येईल या माध्यमातुन आत्मसात करावा, तसेच निरोगी राहुन आपले जिवण जगावे असा मौलिक सल्ला हिवरकरांनी आपल्या मनोगतात यावेळी व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी सुद्धा विद्यार्थांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थिनी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संचालन कायरकर सर यांनी तर आभार तेलंग सर यांनी व्यक्त केले.
News - Chandrapur | Posted : 2017-12-21


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli