Today : 08:08:2020


चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने तीन मुलांना विषबाधा (सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील घटना)

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :- सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील लहान मुलांनी घराशेजारील कुंपनाला असलेल्या विषारी चंद्रज्योतीच्या बिया खाल्याने प्रकृर्ती डासळल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आल्यावर खाल्लेल्या बिषारी फळाच्या बियावरून प्रकरण उजेडात येताच त्या मुलांना रूग्णालयात हलविण्यात आले आहे. एकाची प्रकृर्ती ठिक असून दोघांना चंद्रपूर रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
     रत्नापूर येथील सकाळच्या सुमारास खेळता खेळता खाली जागेवर असलेल्या विषारी फळे तोडून खाल्याने त्यांना विषबाधा झाली असून चंद्रज्योतीच्या बिया असल्याचे सांगण्यात येते. अर्पित सोमेश्वर श्रीरामे (३) याला उल्टी झाल्याने प्रकृर्ती ठिक असल्याने स्थानिक रुग्णालयात उपचार  करण्यात येवून घरी हलविण्यात आले आहेे. दोघांची प्रकृर्ती खालावल्याने सिंदेवाही वरून चंद्रपूर रूग्णालयात हलविण्यात आले असून त्यांचेवर उपचार सुरु आहे. त्यात कु. प्रिया सुनिल गेडाम (३) व अजय प्रकाश कारमेंगे (४) यांचा नावाचा समावेश आहे. सद्यस्थितीत प्रकृर्तीबाबत काही कळू शकले नाही.
     दोन दिवसाअगोदर नांदगावातील शालेय विदयार्थ्यानी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना उजेडात आली होती. त्यामुळे स्थानिक प्रशासन स्तरावरून गावाशेजारील विषारी झाडांचा नायनाट करण्याची गरज निर्माण होत आहे.




News - Chandrapur | Posted : 2017-12-21


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा ये