Today : 15:08:2020


सावली तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष पदी नितीन दुवावार यांची नियुक्ती

सावली, प्रविन गेडाम :- युवक काँग्रेसचे कार्यकर्ते नितीन दुवावार यांची सावली तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आले असून सदर नेमणूक क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार विधिमंडळ उपगट नेते यांचे हस्ते करण्यात आली आहे. सामाजिक कार्याची ओढ असलेले जनसामान्यांच्या कामासाठी धाऊन जाणारे नेतृत्व नितीन दुवावार यांची नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. 
     तसेच त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय आ.विजयभाऊ वडेट्टीवार, लोकसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, लोकसभा युवक काँग्रेसचे सचिव कुणाल पेंदोरकर, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष राजुभाऊ सिद्धम, मा.जि.प. सदस्य दिनेशभाऊ चितनूरवर, पंचायत समिती सदस्य विजयभाऊ कोरेवार, माजी पं.स. सभापती राकेश पाटील गद्दमवार, भजनदास आलेवर, प्रदीप गददेवार, गजेंद्र मानपुरे यांना दिले आहे. 
     तसेच नवडणुकी दरम्यान निखिल सुरमवार, पंकज बारसिंगे, कमलेश खोब्रागडे, यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-12-21


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी