Today : 17:02:2020


बोरी येथे पाण्याच्या अपव्यय गढुळ पाण्याचे सेवन केल्याने आरोग्य धोक्यात

प्रतिनिधी, बोरी :- अहेरी तालुक्यातील बोरी व लगाम येथे सन 2013-14 मध्ये महाराष्ट्र जिवन प्राधिकरण नागरी व ग्रामीण विभाग चंद्रपुर च्या वतीने नागरिकांना पिण्याचे पाण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र या नळ योजनेची पाईपलाईन निक्रुष्ठ दर्जाची असल्यामुळे 13 नोव्हेंबर रोजी सांयकाळला 5 वाजताच्या सुमारास बोरी  येथील मुख्य चौकात  पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र दिसत होते.

या गावातील जलस्त्रोत कोरडे ठण्ण पडल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी नळयोजनेवर अवलंबुन रहावे लागते.

सन 2016 मध्ये  या योजनेत बिघाळ निर्माण झाल्याने बोरी येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी थेट प्राणहिता नदी पात्रात धाव घ्यावी लागली होती. एकुनच भिषम पाणीटंचाई नसली तरी हि पिण्याच्या पाण्याची कमतरता या भागात आहेच.

मात्र नळ योजनेची पाईपलाईन हि निक्रुष्ठ दर्जाचे साहीत्याच्या वापर करण्यात आल्यामुळे ही पाईपलाईन सतत गळत असते.

पाणीपुरवठा सुरु झाल्यानंतर अनेक ठिकाणी लिकेज असलेल्या पाईपलाईन मधुन दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. नागरिकांना पिण्यासाठी शुद्घ पाणी मिळावे यासाठी शासनाचा लाखोंचा खर्च करण्यात येतो. मात्र शुध्दीकरणा नंतर ही लिकेज पाईपलाईन मुळे नागरिकांना गढुळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांतुन असमाधान व्यक्त केले जात आहे.

महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाने सदर पाईपलाईन तातडीने बदलवावी अशी मागणी केली जात आहे.
News - Gadchiroli | Posted : 2017-11-18


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल