Today : 04:06:2020


चामरगाव येथे बिट स्तरीय शालेय बाल क्रिडा स्पर्धा व सांस्कृतीक कार्यक्रम उदघाटन समारोह

सावली, योगेश रामटेके :- चारगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ४ दिवसीय बिट स्तरीय बाल क्रिडा स्पर्धा व सांस्कृतीक कार्यक्रमाचा  आज संतोष तंगडपल्लीवार, जिल्हा परिषद सभापती (अर्थ, बांधकाम, नियोजन) यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले असून या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून सौ छायाताई शेंडे, (सभापती प.स. सावली), तसेच प्रमुख अतिथी म्हणून तुकाराम ढिकरे, (उपसभापती प.स. सावली), सौ मनीषाताई चिमुरकर (जि प सदस्य चंद्रपूर), दिपाली दळांजे (सरपंच चारगाव), योगिता डबके, वैशाली शेतकी, हिराजी बनपुरकर, विजयराव कोरेवार  व आदी या प्रसंगी उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक लग्घुतम राठोड विस्तार अधिकारी शिक्षण बिट सावली यांनी केले असून प्रास्ताविकमध्ये त्यांनी म्हटले कि, विध्यर्थ्याच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा विकास व्हावा खेळ व कला यात आवड निर्माण व्हावी विध्यार्थीमध्ये शिस्त निर्माण या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या ४ दिवसीय सुरु असणाऱ्या कार्यक्रमात चारगाव / भारपायली येथील गावकऱ्यांनी हजारी लावली असून राठोड साहेबाच्या मार्गदर्शन शांततेने ऐकून घेतले. 
     तसेच मंचावर उपस्थितांचे आभार हि मानले व २४ डिसेम्बर रोजी या कार्यक्रमाचे बक्षिस वितरणात सहभागी व्हा अशी विनंती केली.   
News - Chandrapur | Posted : 2017-12-25


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur