Today : 08:08:2020


व्याहाड (बुज) येथे झालेल्या अपघाताची पोलिस विभागाकडुन शोधमोहिम सुरु (अज्ञात वाहन फरार)

सावली, प्रविन गेडाम :-  सावली तालुक्यातील व्याहाड (बुज) येथे शुक्रवार दिनांक १५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता झालेल्या अज्ञात दुचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार झाला तर दोन गंभिर जखमी झाले आहे. तसेच एकाला गडचिरोली तर दुसऱ्याला ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात भरती केले असुन या अपघातात मयत गणेश करकाडे वय २५ तसेच नरेश करकाडे वय ३८ व गितेश करकाडे असे तिन्ही करकाडे बंधु व्याहाड (बुज) वरुन दुचाकिने गड्चिरोली मार्गावर असलेल्या जुन्या सागर बार च्या जागेवर सध्या ढाबा सुरु केला असुन मयत गणेश हा तेथे कुक म्हणून काम करित होता व ढाब्याचे देखभाल सुद्धा करित होता. ढाब्याकडे जाण्यासाठी तो भावाना घेउन निघाला मात्र काळाने त्याच्यावर घाला घातल्याने त्यातच त्याचा जिव गेला. रात्रोची वेळ असल्यामुळे विरुध दिशेने येणारी जड वाहन कोणती होती ? कोणाची व ड्रायवर कोण हे अध्याप ही कळले नसुन घटनेचा तपास पोलीस विभागाकडुन केला जात आहे. करकाडे बंधुच्या या अपघाताची परिसरात हळहळ मचली असुन अपघात कसा झाला यावर प्रश्न येथील राहवासी करत आहे




News - Chandrapur | Posted : 2017-12-21


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli



















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































पंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती येथ पंचायत समिती सभागृह मध्ये आज पंचा