Today : 14:08:2020


कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार व्याहाड येथे धान खरेदीला उत्तम प्रतीसाद

गेवरा, दिलीप फुलबांघे :-   सावली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार व्याहाड (खुर्द) येथे धान खरेदीला सुरुवात झाली असुन आता दोन आठवडे झाले आहेत. तसेच या बाजारात शेतकऱ्यांच्या धानाला चांगला भाव मिळत असल्याने धानाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागील दोन आठवड्यापर्यंत १८७२७ क्विंटल धानाची खरेदी या बाजारात झाल्याचे प्रशासक प्रमुख अविनाश पाल यांनी विदर्भ टाईम्स न्युजला माहिती दिली.
     तसेच बाजारात धान खरेदी सुरु करण्यापुर्वी व्यापाऱ्यांकडुन शेतकऱ्यांची होत असलेली लुट पाहता नव नियुक्त प्रशासक मंडळानी हा शेतकऱ्यांच्या हिताचा धाडशी निर्णय घेतला आहे. आज मध्यम जातीच्या धानाला २०५० ते २२५० च्या पुढीलभाव मिळत आहेत तर अती उत्तम २२५० ते २७५० रुपये प्रती क्विंटल यापुढील भाव शेतकऱ्यांना थेट मिळत आहेत. त्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांची मक्तेदारी संम्पुष्टात आली असुन शेतकऱ्यांना आताथेट लिलावातुन चांगला भाव मिळणे अपेक्षीत आहे.
     तसेच दिनांक २० डिसेंबर ला रोजी गुरुवारला प्रती क्विंटल मोहक धान २९०० रु ५५५ धान २८४० रु श्रीराम २५०८ रु या प्रमाणे भाव स्थिरावला असुन मोठ्या प्रमाणात धानाची खरेदी करण्यात आली आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-21


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्ष