Today : 04:08:2020


जलयुक्त शिवार डोह खोलीकरण तलावाचे पुनरजिवीत करून जलसाठा वाढवा (नागरिकांची मागणी)

गडचांदुर, मुम्ताज अली :-  शासनाचा जलयुक्त शिवार हा उपक्रम समस्त राज्यभर प्रभावी ठरला असुन मागील तीन वर्षात झालेल्या कामांचे परिणाम दिसून येत आहे. ग्रामीण भागातील पाणी पातळी वाढवुन गावे दुष्काळ मुक्त होत आहे. मात्र कोरपना तालुक्यातील सन २०१७-१८ मध्ये ११ गावांची निवड झाली. त्याचा आराखडा नियोजनात गाळसफाई, ग्रेडेड बंडीग, सिमेंट प्लग ही कामे प्रस्तावित करण्यात आली माञ डोह खोलीकरण हा प्रयोग अत्यंत प्रभावी असल्याने ते काम प्राधान्याने घेण्यात यावे.
     तसेच कोरपना येथे मा.मालगुजारी तलाव जि.प. सिंचाई विभागाचे असुन गेल्या अनेक वर्षापासुन गाळ सफाई झालेली नाही. यामुळे तालुक्याचे ठिकाण व नगर पंचायत क्षेत्रात नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी टंचाईग्रस्त गावात असल्याने विशेष बाब म्हणुन तलावाचे पुनरजिवीत करण्यासाठी जलसंधारण विभागा कडून नियोजन व निधी उपलब्ध करण्यासाठी आमदार अॅड. संजय धोटे यांचे प्रयत्न व मागणीकडे जल संधारण मंञी ना. रामशिंदे यांचे लक्ष वेधले, सैय्यद आबीद अली यांच्यासह एका शिष्ट मंडळाने निवेदन देऊन मागणी केली आहे. प्राधान्याने मागणी मार्गी लावण्याचे निर्देश संबंधित विभागाला देत यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासन तत्पर राहील असे आश्वासन मंञी महोदयांनी शिष्ट मंडळाला दिले आहे. यामुळे तलावाच्या खोलीकरणाने पाणी टंचाई सोडविण्याचा प्रयोग यशस्वी ठरेल, अशी आशा गावकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-21


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
अहेरी, दीपक सुनतकर :-
उद्या १० जानेवारीला सकाळी ८ वाजता अहेरी पोलीस मुख्यालय प्राणहिता येथे उडान फाउंडेशन, आदर्..<