Today : 18:10:2019


सर्वच धर्माकडे सारख्याच नजरेने बघणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज:- हरिराम वरखडे माजी आमदार

     सर्व सामान्य लोकांची मनावर शिक्षणाचे महत्व निभावणारे,अस्पृश्यता गाडून टाका असे ठासून सांगणारे व स्वच्छतेचे महत्व सुद्धा अधोरेखित करणारे आणि सर्वच धर्माकडे सारख्या नजरेने बघणारे म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते.वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४९ व्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्याने जोगीसाखरा येथे आयोजित २० डिसेंबर ते २१ डिसेंबर कार्यक्रमात हरिराम वरखडे माजी आमदार हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
     कार्यक्रमाचे उद्घाटक किशोर वनमाळी तर प्रमुख अतिथी शिवनाथ कुंभारे, जिल्हा परिषद सदस्य मनीषा दामोडकर,सविता सादनकर,पंचायत समिती सदस्या  वृंदा गजभिये,कलावंत गणपत पडपल्लीवार,सरपंच नरेंद्र टेंभुर्न जोगीसाखरा,उपसरपंच चंदू गरमळे जोगीसाखरा,ग्राम पंचायत सदस्य मोरेश्वर नारनवरे,ग्राम पंचायत सदस्या कल्पना नारनवरे,ग्राम पंचायत सदस्या लता गरकडे,ग्राम पंचायत सदस्या अनिता मडावी,प्रल्हाद माकडे,पटवारी घुटके, तंटामुक्त अध्यक्ष नरेंद्र वझाडे,पोलीस पाटील राधा शेडमाके, ना.का.सोरेत इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ जोगीसाखरा यांचे वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४९ व्या पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आले होते.
News - Chandrapur | Posted : 2017-12-22


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश रा