Today : 09:08:2020


वडसी येथे मुक्ताई व नाग दिवाळी महोत्सवाचे आयोजन

पंकज रणदिवे नेरी प्रतीनिधी : चिमुर तालुक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या वडसी या गावामध्ये आदीवासी माना जमात मंडळ आणि विद्यार्थी संघटना ग्रामोन्नती युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि २४ व२५ डिसें ला गुरुदेव  मंदिराच्या आवारात मुक्ताई व नागदिवाळी चे आयोजन केले आहे 
     या कार्यक्रमाची सुरुवात २४ दिसे  ला परिसर स्वछता अभियानाने होणार आहे त्यानंतर मुठ पूजेचा कार्यक्रम होणार आहे या नंतर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमहत्व विकासासाठी चर्चा सत्रा होणार आहे या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून श्री प्रा अतुल वाघमारे सर रा तू महाविद्यालय चिमूर श्री विकास सोनवाने,श्री सरोज चौधरी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत यानंतर महिलांचे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील यासाठी क्रांतिवीर बिरसा युवा कला मंच चिमूर याना पाचारण करण्यात आले आहे 
     दि २५ डिसें सम्पूर्ण गावातून सर्व समाज बांधवाची महारॅली काढण्यात येईल यानंतर समाजप्रबोधन वमार्गदर्शन या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री डाॅ.रमेशकुमार गजभे उपस्थित राहनार असुन प्रमुख पाहुने सौ विद्याताई चौधरी सभापती ,प.स चिमूर मा गिता कारमेगे,मा.माया नन्नवरे ,विजय घरत,अरविंद सादेकर,डाॅ.दिनकर चौधरी,डाॅ गोपीचंद गजभे ,मा.प्रा.वासुदेव श्रिरामे,मा.रणदिवे,मा.प्रकाश जाभनळे, मा.संदिप चौधरी मा.शाताराम सेलवटकर इत्यादि मान्यवर उपस्थित राहणार आहेत यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल  रात्री सांस्कुतीक क्रार्यकम आहेत तरी होणाऱ्या या कार्यक्रमाला हजारो च्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन आदिवासी माना जमात मंडळ वडसी यांनी केले आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-22


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउ