Today : 15:08:2020


लाहेरी मार्गाची दुरव्यवस्था

     महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी १५ डिसेंबर पर्यंत खड्डे मुक्त महाराष्ट्र करू असे आव्हान केले होते मात्र गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील लाहेरी भागात एकही खड्डा बुजविण्यात किंवा तात्पुरता डागजुगी करण्यात आले नाही. भामरागड ते लाहेरी १८ किमी रस्ता असून दोन वर्षांपूर्वी धोडराज ते हिंदेवाडा या मार्गावर डांबरीकरण करण्यात आले होते परंतु हिंदेवाडा ते लाहेरी हा मार्ग खड्डेच खड्डे झाले आहे तरी गावकऱ्यांनी श्रमदानातून सदर मार्गावर काही वर्षांपूर्वी मुरूमचा लेप देत मार्ग सोयी नुसार चांगला करत होते.

     मंत्री महोदयांनी १५ डिसेंबर पर्यंत महाराष्ट्र खड्डे मुक्त होणार याची घोषणा केल्यानंतर लाहेरी परिसरात आंनदाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र १५ डिसेंबर निघून गेल्याने रस्त्याची अवस्था जसेची तसेच असल्याने या परिसरातीळ नागरिक नाराजगी व्यक्त करीत आहे.

     या रस्त्याच्या काम १९९९-२००० साली प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंर्तगत बी.आर.ओ. च्या सहाय्याने करण्यात आले होते आजतगाजत १७ वर्ष लोटले परंतु आज पर्यंत डांबरीकरण पण करण्यात आले नाही.या परिसरातील नागरिकांना दरवर्षी मानसिक त्रास,वाहनांचे टायर पंचर,अपघात होत असल्याने त्यांना रस्त्याची डागजुगी स्वतःच करावी लागत असते.सदर रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहे
News - Gadchiroli | Posted : 2017-12-22


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :-
३ जानेव