Today : 21:09:2019


१ लाख ८० हजार २७५ रुपयाची दारू जप्त आलापल्ली परिसरात दुपारी १२ ते १ च्या दरम्यान अहेरी पोलिसांची धाड अहेरी पोलीस स्टेशन चे विशेष अभियानातं यश

आलापल्ली: दिपक सुनतकर :- परिसरातील भामरागड रोडवर हत्तीगोटा नाल्या जवळ  उप्पर पोलीस अधीक्षक ए. राजा  व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे   यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन अहेरी येथील ठाणेदार सुरेश मधने   यांच्या नेतृत्वाखाली   पोलिसांनी दुपारी १२ ते १ वाजताच्या दरम्यान धाड टाकून १ लाख ८० हजार २७५ रुपयाची दारू जप्त केलेली आहे. यामध्ये ३ हजार ५८० लिटर दारू जप्त केले आहे. एकूण ३४ मोतजे ड्रम आणि ३ लहान ड्रम जप्त केले.   आरोपी स्वप्नील गिरमा कोरेंत वय २४ रा. आलापल्ली याला अटक केले आहे. धाड टाकून जप्त केलेले माल अहेरी पोलीस स्टेशन मध्ये ठेवण्यात आले आहे. 

यावेळी ठाणेदार सुरेश मधने, पोलीस निरीक्षक संतोष चामे, ए. एस. आय यादव मेश्राम हेड कॉन्स्टेबल संतोष पवार आणि हरिदास कांबळे सुद्धा उपस्थित होते. एक आरोपीला अटक केले असून पुढील तपास चालू आहे 




News - Gadchiroli | Posted : 2017-11-18


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli