Today : 04:08:2020


आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते एकदिवसीय कबड्डी चे उद्घाटन

प्रफुल बानासुरे प्रतीनिधी : तुमसर व मोहाडी क्षेत्राचे आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते भव्य एकदिवसीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन समारोह करण्यात आले. एकदिवसीय कबड्डीचे आयोजन भंडारा जिल्ह्यात देव्हाडी येथे बाजार चौक येथे सम्पन्न झाला असून.

     एकदिवसीय कबड्डी स्पर्धे मध्ये ७००१ रुपये प्रथम पारितोषिक,४००१ रुपये द्वितीय पारितोषिक होता यात प्रथम पारितोषिक मोहाडी संघाने पटकाविला आहे तर द्वितीय पारितोषिक नरसिम्हा माडगी संघांनी पटकाविला तृतीय पुरस्कार शिवराजे देव्हाडी यांनी पटकविला यावेळी कार्यक्रमाला आमदार चरन वाघमारे,मुन्ना भाऊ पुंडे, जिल्हा परिषद सदस्य के.के.पंचबुधे माजी पंचायत समिती सदस्य चैनलाल मसरके,देव्हाडी ग्रामपंचायत सरपंच रीता  मसरके,माज़ी उपसरपंच जयंत पडोले,समाज सेवक पिंटू सिंग,स्टेशन टोली सरपंच राजेश गिरी,बालु सेलोकर,

     हेल्प युथ फाउंडेशन NGO चे अध्यक्ष प्रफुल बानासूरे, पत्रकार आलम खान व सर्व HYF मेम्बर उपस्थित होते.




News - Bhandara | Posted : 2017-12-22


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur