Today : 04:08:2020


डॉ.वाय गेडाम यांच्या जिवनावर प्रकाश टाकणाऱ्या स्मृतिदिन स्मर्णिकेचे प्रकाशन सोहळा संपन्न

सावली, योगेश रामटेके :-  सावली येथे आज दिनांक २२ डिसेंबर रोजी डॉ.वाय.टि.गेडाम यांच्या ९ व्या स्मृतिदिन निमित्य यांच्या आठवणींना उजाळ देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेत व त्यांच्या जिवनातील केलेल्या कार्यावर प्रकाश टाकण्याच्या स्मृतिदिन   स्मर्णिकेचे प्रकाशन ए.जी.गेडाम सचिव डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारण संस्था सावली यांच्या हस्ते करण्यात आले. या स्मृतिदिन स्मर्णिकेचे संपादक अशोक गडकरी यांनी संपादकीय लेखास त्यांच्या जिवनावर प्रकाश टाकला अनेक मान्यवरांचे डॉ.वाय.टी.गेडाम यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकणारे लेख या स्मृतिदिन स्मर्णिकेत प्रकाशित करण्यात आले.
     तसेच या प्रसंगी रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, औषधी वितरण मोफत व रोगनिदान, अंधश्रद्धा निर्मूलन अशे विविध कार्यक्रम घेण्यात आले, सावली  तालुका डॉक्टर असोसिएशन व मेडिकल कॉलेज चंद्रपूरच्या चमूकडून रुग्णाणांची तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमात डॉ.हिरालाल दुबे, दे.रा.बोरकर, पाटील संगीडवार, डॉ.चांद्रमौनी, प्राचार्य भैसारे हे उपस्थित होते.
     या कार्यक्रमात ५० रक्त दातांनी रक्तदान करून डॉ.वाय.टी.गेडाम यांना श्रद्धांजली वाहिली.
News - Chandrapur | Posted : 2017-12-22


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :-
३ जानेवारीला सेंट अँनस हायस्कूल स