Today : 06:06:2020


शालेय क्रिडा संम्मेलनातील खेळाचा वाद चव्हाटयावर (सोशल मिडीयावर निषेध)

सिंदेवाही, अमर बुध्दारपवार :- सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा नांदगाव येथे चार दिवसीय बिटस्तरीय क्रिडा व सांस्कृतिक संमेलन होते. शुक्रवारला खेळाचे अंतीम सामने होते. नांदगाव विरूध्द देलनवाडी कबड्डी खेळादरम्यान खेळात खेडाळूत वाद निर्माण झाल्याने तो वाद चांगलाच विकोपाला गेल्याने देलनवाडी जि.प. शाळेच्या ८ वी मध्ये शिकत असलेला अभिजित नामक विदयार्थ्याला मारहाण झाल्याची चर्चा सोशल मिडीयावर चांगलीच रंगत आहे. सिंदेवाही पोलीसांना विचारणा केली असता माहिती मिळताच प्रकरण शांत केले असून कोणत्याही प्रकारची पोलीसांत तक्रार नसल्याचे सांगितले. मात्र झालेल्या खेळाच्या वादाचे प्रकरण सोशल मिडीयावर लिहून निषेध नोंदविण्यात आला आहे. मात्र कोणत्याही संघटनेचा अथवा नावाचा उल्लेख न करता शालेय क्रिडा स्पर्धा दरम्यान कोणतीच सुरक्षा व्यवस्था राहत नसल्याने अशा स्पर्धेत सहभागी न होता बहिष्कार करणे उत्तम राहणार असा उल्लेख केला आहे.
     तसेच हे प्रकरण सोशल मिडीयाच्या माध्यमातून समोर येत असल्याने या प्रकरणाची तक्रार झाली नसेल तरी घटना तेवढीच सत्य असल्याचे म्हटले जात आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-22


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur