Today : 15:08:2020


कार व दुचाकीत अपघात

विदर्भ टाईम्स न्यूज / आज सकाळी बोरी जवळील दिना नदीच्या पुलावर कार ला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी स्वराला कारची धडक लागल्याने दुचाकी स्वार पुलाच्या खाली पडण्याची घटना आज सकाळी १० वाजता घडली आहे. सदर व्यक्ती आलापल्ली वरून चंद्रपूर मार्गे दुचाकी वाहन क्रमांक एम.एच.३३ पी.९९१७ यावर जात होता. कारच्या धडकेत पुलावरून खाली पडल्याने दुचाकी चालक किरकोळ गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे व तसेच कार चालक घटना स्थळ वरून अपघाता झाल्यानंतर फरार झाले अशी माहिती मिळाली आहे.




News - Gadchiroli | Posted : 2017-12-23


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































कमलापुर येथे गरजुन्ना नवीन वस्त्र वाटप

2018-01-09 | News | Gadchiroli