Today : 08:08:2020


बिट स्तरीय क्रिडा स्पर्धेत शिवणी (चोर) शाळेचे सुयश

भद्रावती, अतुल कोल्हे :-  चंद्रपुर पंचायत समिती अंतर्गत घुग्घुस बिट स्तरीय शालेय बालक्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शेणगाव येथे नुकतेच पार पडले असून या स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिवणी (चोर) चमुने प्राथमिक मुले कब्बडी प्रथम, माध्यमिक मुली कब्बडी प्रथम, खो-खो द्वितीय, रिलेरेस प्रथम, मुली-मुले रिलेरेस द्वितीय, गोळा फेक प्रथम, ४०० मिटर धावन द्वितीय, फॅन्सी ड्रेस द्वितीय अशा विविध स्पर्धेत प्रविण्य मिळालेले असुन या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्यध्यापिका कु अल्का बडवे, विषय शिक्षक आनंदराव वेलादी,  सतीष दुवावार, सौ. रेणुका कन्नावर, अमोल देठे तसेच आदि सर्व शिक्षक यांनी अथक परिश्रम घेतले. 
     या यशाबद्दल मा भास्कर पा. डाखरे (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष) तथा सर्व पदाधिकारी पालक वर्ग व सर्व शिवणी (चोर) ग्रामस्थ यांनी विजयी चमुचे कौतुक करून विध्यार्थ्यांना पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.
News - Chandrapur | Posted : 2017-12-23


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli