Today : 08:08:2020


२५ डिसेंबर ला भद्रावतीत संपूर्ण गोंडीयन आदिवासी विर विरांगणा जयंती सोहळयाचे आयोजन

"धार्मिक प्रबोधन कार्यक्रमासह गोंडी नृत्यस्पर्धेचे आयोजन (तेलंगणा, छत्तीसगड येथील गायक व सिनेमा अभिनेत्यांचा समावेश)
भद्रावती, अतुल कोल्हे :- गोंडी धर्मीय आदिवासी एकता संघटना भद्रावतीच्या विद्यार्थ्याने संपूर्ण गोंडीयन आदिवासी विर विरांगणा जयंती सोहळयाचे आयोजन दिनांक २५ डिसेंबर रोज सोमवारला स्थानिक श्री शिंदे मंगल कार्यालय येथे सकाळी ९.०० वाजता पासून रात्री १० वाजे पवीतो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम दिवसभर चालणार असून समारोहात धार्मिक प्रबोधन, गोंडी ढेमुसा नृत्य स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष रमेश मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
     २५ डिसेंबर रोज सकाळी ९ वाजता अखिल कोयापुनेम मंदी संघ चादागढ द्वारा " मूठ पूजा "  हा धार्मिक भासाहेब ढाकरे प्रवेश द्वारा पर्यंत लंकापती गोंडराजा रावन मडावींची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत प्रबोधन कार्यक्रम सायंकाळी ५.३० वाजे. गोंडी ढेमास नृत्य स्पर्धा होईल. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व त्रितीय पारितोषिक निहाय ११ हजार ७५० रु, ७ हजार ७५० रु, ५ हजार ७५०  रु अशी बक्षिस वितरण करण्यात येणार आहेत. 
     भव्य शोभायात्रा आदिवासी सभा समाजाचे अध्यक्ष रमेशभाऊ यांच्या नेतृत्वात निघणार असून उदघाटन भद्रावती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी बी मडावी, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, तहसिलदार महेश शितोडे हे करतील. 
     
News - Chandrapur | Posted : 2017-12-23


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
अहेरी, दीपक सुनतकर :-
उद्या १० जानेवारीला सकाळी ८ वाजता अहेरी पोलीस मुख्य