Today : 08:08:2020


नेताजी सुभाषचंद्र विज्ञान विद्यालयात मूलचेरा येथे संत गाडगेबाबांना आदरांजली व स्वच्छ:त अभियान संपन्न

विदर्भ टाईम्स न्युज / आज दिनांक २३ डिंसेबर २०१७ रोजी संत गाडगेबाबांना महाराज यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून मुलचेरा येथे संत गाडगेबाबांच्या विचारला संबोधून राष्ट्रीय सेवा योजना तर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले तसेच विध्यार्थीं उत्साहात या प्रसंगी शाळेतील आवारात स्वच्छ:त मोहीम राबविली. नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालयात मूलचेरा येथे राष्ट्रीय सेवा योजना तर्फे संत गाडगे महाराज यांना आदरांजली देता आम्ही स्वछ: सुंदर परिसर ठेऊ अशी प्रतिज्ञा दिली या प्रसंगी प्राचार्य डॉ मंडल सर, कार्यक्रम अधिकारी डॉ ललित शनवारे, प्रा वाणी आणि डॉ बाचेर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले केले. 
News - Gadchiroli | Posted : 2017-12-23


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur