Today : 03:07:2020


गाई ने दिला विचित्र वासराला जन्म (सिंदेवाही तालुक्यातील तांबेगडी मेंढा येथील घटना)

सिंदेवाही, अमर बुध्दारपवार :-  सिंदेवाही तालुक्यातील तांबेगडी मेंढा येथील विजय गजानन निकुरे यांच्या मालकीच्या गायीने शनिवार सकाळच्या सुमारास विचित्र वासरास जन्म दिला असून परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात असून नवजात वासराला बघावयास बघ्याची गर्दी झाली. अशा विचित्र नवजात वासराच्या जन्माबाबत फ्शुधन विस्तार अधिकारी अतुल ढोक यांना विचारना केली असता त्यांनी सांगितले कि, नैसर्गिक जन्म असून जेनेटिक इफेक्ट परिणामुळे अशा विचित्र वासरासा जन्म झाला असावा असा अंदाज व्यक्त केला. 
     तसेच पशुधन अधिकारी डॉ. खोब्रागडे यांना विचारणा केली असता त्या वासराच्या जवळ १०० वॅट चा बल्ब लावून उब निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले. मात्र नवजात विचित्र वासरू जास्त काळ जगू न शकण्याची शंका व्यक्त केली आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-23


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट