Today : 08:08:2020


नुकसान भरपाई धानाच्या उत्पादन खर्या पेक्षा कमी (भरपाई वाढ करण्याची तालुका काँग्रेस कमिटीची मागणी)

आरमोरी, दिलीप घोडाम :- या वर्षी शेतकऱ्याच्या धानाला तुडतुडा खोडकिडा व इतर रोगाने शेतकऱ्याच्या धानाची मोठया प्रमाणात नुकसान झाली आहे. अशी परिस्थिती ३५ ते ४० वर्षाच्या कामकालात केव्हाच निर्माण झाली नाही. त्यामुळे या वर्षी शासनाने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई झहीर केली परंतु नुकसान भरपाई धानाच्या उत्पादन खर्या पेक्षा अतिशय कमी स्वरूपात दिलेली आहे. यात सरकारने धान उत्पादक शेतकऱ्या पेक्षा फलबाग शेतकऱ्यांना झुकते मार्क देऊन दुजाभाव करीत आहे. आज  नापीक मुळे अनेक कुटूंब आर्थिक संकटात सापडले आहेत. 
     तरी शासनाने जाहीर केलेल्या नुकसान भरपाईत वाढ करून धान उत्पादन शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा अशी मागणी तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या नेतृत्वात तालुका काँग्रेस अध्यक्ष किशोर  वनमाली, सभापती अशोक वाकडे, सभापती बबिता उसेंडी, सभापती बाबूजी ताडाम, जि प सदस्य मनीषा दोनाडकर, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, चंदू वाडपल्लीवार, ना का सोरते, दिलीप घोडाम, मंगला कोवे तसेच आदी कार्यकारी मंडळीने मागणी केली आहे.      




News - Chandrapur | Posted : 2017-12-23


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli



















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































पंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-0