Today : 14:08:2020


अपघातग्रस्त नागरिकांना आमदार किर्तीकुमार भांगडिया तर्फे उपचारासाठी आर्थिक मदत

चिमूर, फिरोज पठाण :-  चिमूर विधानसभा मतदार संघातील संकटग्रस्त व गरजू नागरिकांच्या मदतीकरिता सदैव तत्पर असणारे चिमूर विधानसभा मतदार संघाचे आमदार व जनसामान्यांचे कैवारी किर्तीकुमार भांगडिया यांनी चिमुर विधानसभा मतदार संघातील नागभीड तालुक्यातील पारडी (ठवरे) येथील अनिल बाजीराव गेडाम व दयाराम विठोबा भानारकर या अपघातात जखमी झालेल्या दोन गरजू नागरिकांना उपचारासाठी आर्थिक मदत देऊन आपल्या औदार्याचा परिचय दिला.
     चिमूर मतदार संघातील या दोघांचा काही दिवसांपूर्वी अपघात होऊन त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातग्रस्त  नागरिकांबाबत माहिती जनसामान्यांचे कैवारी व वेळीच मदतीला धावून येणारे आमदार किर्तिकुमार  भांगडिया यांना मिळाली. त्यांनी तात्काळ नागभीड येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यामार्फत मदत पाठविली. नागभीड येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात भाजपा पदाधिकाऱ्यांमार्फत त्यांना मदत देण्यात आली.
आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचेतर्फे संकटग्रस्त व्यक्तींना आर्थिक मदत देतांना व सांत्वन करतांना नागभीड येथील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आवेश पठाण, दशरथ उके, दयाराम कन्नाके, मनोहर चौधरी आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.




News - Chandrapur | Posted : 2017-12-23


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli